सामाजिक

तिला चालेल ना…….??

क्षितीच्या सासूबाईंना जाऊन सात दिवस झाले. पुढच्या दिवसकार्याचं सर्व आटोपशीर पद्धतीने करावं, असं तिने ठरवलं. बाकीच्या जवळच्या नातेवाईकांनाही ते पटलं....

Read more

आनंदाचा वाटा ………!!

  ईश्वरीकडे मार्गशीर्षातल्या गुरुवारचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तसं बिल्डिंगमधल्या सगळ्यांनाच आमंत्रण होतं. सगळ्या जमेल तशा येऊन जात होत्या. नव्याने...

Read more

मी चालवते घर माझं……..!!

कल्पेश आणि कावेरीचा रीतसर घटस्फोट झाला, आणि कावेरीला मित्रमैत्रिणींनी, नातेवाईकांनी फोन करून भंडावून सोडलं अगदी!!ज्याला त्याला एकच काळजी आता पुढे...

Read more

रट्टा…….!!

शाळा सुटली तरी पॅसेजमध्ये रेंगाळत बसलेली पाच- सहा मुलं-मुली बघून नुकत्याच केबीनबाहेर आलेल्या हेडमास्तरांचं डोकं सटकलं. आणि झरझर पुढे येऊन...

Read more

रसवंती गृह………!!

ऐन मोक्याच्या ठिकाणी तुकारामाचं रसाचं गुऱ्हाळ होतं. अगदी बाजारातच गर्दीच्या ठिकाणी. बाजारहाट करता करता थकलेला माणूस क्षणभर विश्रांतीसाठी त्याच्या गुऱ्हाळात...

Read more

झाला उशीर तरी ………!!

रोज अगदी झकपक आवरून अनुपमा बाई संध्याकाळच्या घराबाहेर पडत. जायचं कुठे असायचं तर घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मंदिरातच. पण...

Read more
Page 2 of 14 1 2 3 14

Latest Post

माधुरी दीक्षित मिली रस्ते में……….!!

त्यावेळी मी नुकतीच साताऱ्याहून ठाण्यात आले होते. इतर सगळ्याबरोबर अर्थातच पिक्चरचं वेड पण मागोमाग आलं होतच.साताऱ्यात असताना एक दोन तीनवाल्या...

माज

माज

  त्याचं दुकान असं ओकंबोकं कधीच दिसायचं नाही.  बघावं तेव्हा मुलांचा किलबिलाट असायचा त्याच्या दुकानात. त्याच्याकडे जेवढी गोळ्या, चॉकलेटची, बिस्किटांची...