व्यक्तिचित्रण

शंकर मामा………!!

तो खरंतर माझ्या आईच्या मैत्रिणीच्या भावाचा मित्र होता. कराडला असताना कॉलेजमध्ये सगळे एकत्र होते, ओळखीने ओळख वाढून तो माझ्या आईच्या...

Read more

जोगतीण………!!

मी अगदी लहान होते, तेव्हापासून ओळखायचे तिला. महिन्यातून दोनदा तरी ती यायचीच. मंगळवार किंवा शुक्रवार ठरलेलाच असायचा तिचा.ती आली की...

Read more

यांची भाकितं किती खरी, किती खोटी??

ही पोरगी हिच्या मामाला भाजून खाणार!!मी लहान असताना कर्नाटक की कुठून दोन दोनच्या जोडीत माणसं यायची, हातात देवाचा फोटो असायचा....

Read more

भलत्या अट्टाहासापायी…..!!

तिला मी साधारण पंधरा वर्षांपूर्वी भेटले होते. आम्ही राहायचो, त्याच्या बरोब्बर बाजूच्या बिल्डिंगमध्ये ती राहायला आलेली. सुरुची तिचं नाव. नेहमी...

Read more

Latest Post

माधुरी दीक्षित मिली रस्ते में……….!!

त्यावेळी मी नुकतीच साताऱ्याहून ठाण्यात आले होते. इतर सगळ्याबरोबर अर्थातच पिक्चरचं वेड पण मागोमाग आलं होतच.साताऱ्यात असताना एक दोन तीनवाल्या...

माज

माज

  त्याचं दुकान असं ओकंबोकं कधीच दिसायचं नाही.  बघावं तेव्हा मुलांचा किलबिलाट असायचा त्याच्या दुकानात. त्याच्याकडे जेवढी गोळ्या, चॉकलेटची, बिस्किटांची...