About us

नमस्कार!! “हल्लागुल्ला डॉट कॉम” वर आपले सहर्ष स्वागत आहे.
काही छान वेगळं, मनाला स्पर्शून जाणारं तुम्हाला वाचायचं असेल तर इथे तुम्ही नक्कीच डोकावू शकता.

मस्त खळखळून हसायचं असेल तर इथल्या ‘मज्जानी लाईफ’ मध्ये खुशाल स्वतःला ढकलून द्या.
सासूच्या, सुनेच्या, नवऱ्याच्या किंवा कुणा ऐऱ्यागैऱ्याच्या नावाने ठो ठो करायचंय तर बिनधास्त आमच्या “कुचाळक्या’ चा दरवाजा ढकलून आत या.
उगाच आपला कंटाळा येऊन राहिला असेल तर ”फिलिंग प्रसन्न” तुम्हाला ताजतवानं करण्यासाठी तुमची आतुरतेने वाट बघतंय की वो !!
”प्रेमाचा मामला” बघा तरी तुम्हाला कोणाची आठवण करून देतोय का ते ?
प्रेरणादायक बरंच काही ”जय हो” तुम्हाला देईल……….
”निसर्गसखा” तुम्हाला फुलापानांत हरवायला नेईल………..
अवखळ गप्पा गोष्टीतून तुमची मुलांशी गट्टी करेल ”बालक पालक”
पिक्चर प्रेमीवाल्यांना मस्त घुमवेल ”फिल्मी चक्कर” !!

वाचनाचा आनंद इथे तुम्हाला भरभरून मिळेल हे मात्र नक्की !!
तो मिळाला तर अभिप्राय तेवढा आवर्जून द्यायचा बरं का!!