मज्जानी लाईफ

पिले पिले ओ मोरे राजा…….!!

बाळाला पहिल्यांदा दूध पाजताना मला ब्रह्मांड आठवलेलं!! माझ्या दोन्ही पोरांनी पहिल्यांदा दूध पिताना माझी नुसती त्रेधातिरपीट उडवून टाकलेली!!! वात आणलेला...

Read more

मोबाईल मम्मीच्या नावाचा……..!!

आज काय बाबा, आमच्या मम्मीकडे नवीन फोन येणार!!, श्वेताची मुलगी तिला चिडवत म्हणाली तसा तिचा छोटा मुलगा श्वेताच्या जवळ येत...

Read more

सगळ्यात चांगलं पाहताना……..!!

सकाळी रोजच्या सवयीने स्वस्तिकाने मोबाईल हातात घेतला, व्हॉट्सप चेक करायला. सुंदर सकाळच्या शुभेच्छा देणारे मेसेज वाचायला खूपच आवडायचं तिला. प्रसन्न...

Read more

नवरा बडा नाsदान, हाssय……!!

  दिव्या आणि सूरज, तसं लग्नाला चार वर्षे होऊन बऱ्यापैकी मुरलेलं जोडपं. फॅमिली प्लॅनिंगमुळे अजून कोणाची एन्ट्री झाली नव्हती घरी....

Read more

विसरायच्या गोष्टी आठवायच्या किती……..??

  मधे एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, आई पोरांना शाळेत सोडायला तर निघते, पण कारमध्ये पोरचं घ्यायला विसरते. आणि...

Read more
Page 3 of 7 1 2 3 4 7

Latest Post

माधुरी दीक्षित मिली रस्ते में……….!!

त्यावेळी मी नुकतीच साताऱ्याहून ठाण्यात आले होते. इतर सगळ्याबरोबर अर्थातच पिक्चरचं वेड पण मागोमाग आलं होतच.साताऱ्यात असताना एक दोन तीनवाल्या...

माज

माज

  त्याचं दुकान असं ओकंबोकं कधीच दिसायचं नाही.  बघावं तेव्हा मुलांचा किलबिलाट असायचा त्याच्या दुकानात. त्याच्याकडे जेवढी गोळ्या, चॉकलेटची, बिस्किटांची...